गोवा 

धारगळ येथे महामार्गावर ट्रकला आग


पेडणे (प्रतिनिधी) :

धारगळ – पेडणे येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एका ट्रकला आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार ट्रकच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने ही आग लागली. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: