सिनेनामा

आजपासून खगोल फिल्म फिस्टिवल

पणजी :
असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ अॅस्ट्रॉनॉमी’ (गोवा) ने आयोजित केलेला ‘खगोल फिल्म फेस्ट 2022’ गुरुवार 13 जानेवारी 2022 ते शनिवार 15 जानेवारी 2022 या काळात, सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान जुंता हाऊस, पणजी येथील खगोलशास्त्रीय वेधशाळेत पार पडेल. या महोत्सवात (Festival) ‘अरायव्हल’, ‘झोडियाक: सायन ऑफ द अ‍ॅपोकलिप्स’ व ‘दि डार्केस्ट हवर’ हे ब्लॉकबस्टर स्पेस फिक्शन चित्रपट (Movie) प्रदर्शित केले जातील. या वर्षी, प्रत्येक दिवशी, सामाजिक अंतराच्या बंधनामुळे, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर, अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध असतील. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नोंदणी अनिवार्य आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: