गोवा 

पी एस श्रीधरन पिल्लई गोव्याच्या राज्यपालपदी

​पणजी: 
मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोवा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडेच गोव्याच्या राज्यपालपदाचा अधिभार होता. पण आज मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोवा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंड राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची हरियाणा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: