गोवा 

‘लॉकडाऊन वाढवणं हा एकच पर्याय’

पणजीः
सरकार पूर्वसूचना लक्षात घेण्यास चुकले असल्याची टीका पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी केलीय. आताच्या परिस्थितीत केवळ सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन (lockdown) वाढवल्यासच गोव्याला वाचवता येईल, असं मतही खंवटेंनी व्यक्त केलंय.
ट्विट करत खंवटेंनी सरकारवर जोरदार टीका केलीय. खंवटे ट्विट करत म्हणालेत, हॉस्पिटलमधील अपुऱ्या खाटा, चाचणीचे रिपोर्ट्स मिळण्यात होणारा उशिरा, अनियोजित लसीकरण, कोविडचा वाढलेला उच्च पॉझिटिव्हीटी दर आणि या सगल्यामुळे गोंयकारांचा जाणारा बळी या सगळ्यात गोवा सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता सीमा नियंत्रणासह लॉकडाऊन वाढवणं हा एकच पर्याय आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: