गोव्यात राबवणार ‘अणुऊर्जा प्रकल्प’ : मनोहर लाल खट्टर

पणजी: गोव्याच्या शहरी विकास आणि ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आढावा बैठक सोमवार (दि. 12) रोजी पार पडली. या बैठकीत गोव्यातील ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गोव्यामध्ये ऊर्जा क्षेत्रात चांगली प्रगती होत असून, लवकरच राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू … Continue reading गोव्यात राबवणार ‘अणुऊर्जा प्रकल्प’ : मनोहर लाल खट्टर