सातारा 

सरकारी कामगारच विना मास्क 

सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील पोगरवाडी परिसरात एका डांबर प्लॅन्टवर काम सुरू असताना येथील कामगार वर्ग मास्कचा वापर न करता काम करत असताना दिसून येत आहेत. शासकीय कामांवर नियमांचे पालन होत नसल्याने यांच्यावर कारवाई कोण करणार असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: