सातारा 

‘कराड’मध्ये कोसळधार

कराड (अभयकुमार देशमुख) :
मंगळवार दिनांक १ जूनला कराड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. कराड शहरासह आसपासच्या ठिकाणी पावसामुळे तारांबळ उडाली… अनेक भागात पाणी साचले, झाडे रस्त्यावर पडली. शेतकऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला… पाहुयात या मुसळधार पावसाची काही क्षणचित्रे…

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: