क्रीडा-अर्थमत

‘होम फर्स्ट’ला ३१ कोटी रुपयांचा नफा

मुंबई :
परवडण्याजोग्या घरांसाठी वित्त पुरवठा करणारी कंपनी होम फर्स्ट (Home First) फायनान्सने मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत ३१ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदवला. कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सदर माहिती दिली आहे.
गेल्या वर्षात याच काळात कंपनीला १२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा २६ टक्क्यांनी वाढून शंभर कोटी झाला आहे जो आर्थिक वर्ष २०१० मध्ये ८० कोटी होता.
home first
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!