मोहम्मद शमी बनला ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज

Mohammad Shami, IND vs NZ: मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये फक्त सहावा सामना खेळत आहे. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट घेत त्याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने संघाला पहिले दोन विके्स मिळवून दिल्या. त्यानंतर विल्यमसन आणि मिशेल क्रीझवर असताना तो आला आणि त्याने एकाच षटकात दोन बळी घेतले. … Continue reading मोहम्मद शमी बनला ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज