गोवा 

जे.पी.नड्डा यांचा गोवा दौरा रद्द

पणजी :

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा नियोजित गोवा दौरा रद्द झाला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांनी दिली आहे. दिल्ली येथील व्यस्त कार्यक्रमांमुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती तानावडे यांनी दिली.

नड्डा उद्या सोमवारी 2 दिवसांच्या दौऱ्यावर गोव्यात येणार होते. राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तानवडे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: