सातारा 

‘दोन महिन्यात जावळीत तरंगते आरोग्य पथक’

मेढा : दुर्गम जावली तालुक्यांतील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व 27 उपकेद्रातील १६० कर्मचार्यानपैकी ४३ कमी आरोग्य कर्मचार्याची पदे येत्या .दोन महीन्यात भरणार असल्याची सुखद माहीती जावली येथील मेढा येथे संस्थात्मक विलगीकरणाच्या नव्याने उभारण्यात इमारतीच्या . उदघाटनावेळी जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी मेढा येथे केली . यावेळी त्यानी जावलीत बामणोली दुर्गम भागामध्ये तरंगते वैद्यकीय पथक ही कल्पना लवकरच मार्गी लावु म्हणुन लागणार्या सर्व गोष्टीची माहीती देखील यावेळी तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहीते याच्याकडुन घेतली . बामणोलीच्या तरंगल्या वैद्यकीय पथकाचा निर्णय लवकरच मार्गी लावु असा विश्वास यावेळी जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी दिला .
मेढा येथे जावली तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने उभारण्यात आलेल्या संस्थात्मर विलगीकरण कक्षाच्या सर्व इमारतींची माहीती यावेळी जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी प्रातअधिकारी सोपान टोपे , तहसिलदार राजेंद्र पोळ , तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहीते याच्याकडुन घेत नगरपंचायतच्या मुख्याअधिकारी अमोल पवार यांनी देखीलऔषधा वाटपा संदर्भात सुचना दिल्या. जावली तालुक्यांत कोव्हीड १९ यासंसर्गजम्य साथरोगात प्रशासनाला असलेल्या अडचणी समजावुन घेण्याकरीता जावली तहसिल कार्यालयात पार पडली . यावेळी मेढा शहरातील कोव्हीड १९ यासाथ रोगात मृत्यु झालेल्या कुटुंबातली सदस्यांना पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र शेखर सिंह याच्याहस्ते देण्यात आले .
यावेळी मेंढ्यांचे नगराध्सक्ष पांडुरंग जवळ , गटविकास अधिकारी सतिश बुध्दे , शिक्षक संघटनेचे रघुनाथ दळवी , लकडे गुरुजी , माजी सरपंच नारायण शिंगटे , समाजसेवक प्रकाश कदम , अंकुश सांवत , नगरसेवक विकास देशपांडे , याच्यासह मान्यवर उपस्थित होते .

मेढ्याच्या आॅक्सिजन प्लान्ट लोकांच्सा सेवेत
जावली तालुक्यांच्सा ग्रामिण रुग्नालयात उभारण्यात येणार्या आॅक्सिजन प्लान्टची क्षमता वाढवण्यात आली आहे . अधिक क्षमतेच्या आॅक्सिजन प्लान्टची जोडणी लवकरात लवकर पुर्ण करुन त्याचा वापर ग्रामीण रुग्नालयात करण्यात येणार आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: