सातारा 

जयंत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

कराड (अभयकुमार देशमुख) :
त्रिशंकू भागातील वॉर्ड क्रमांक १३, १४ मध्ये लोकशाही आघाडीचे नेते जयंत पाटील ( काका ) यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवाजी पवार नगरसेवक मोहसीन आंबेकरी, नगरसेविका सौ. शिंदे, माजी नगरसेवक सुहास पवार, माजी नगरसेवक बेडेकर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: