अति संवेदनशील कास पठारावर उतरले हेलिकॉप्टर…

सातारा (महेश पवार) : सातारा तालुक्यातील वर्ल्ड हेरिटेज मानल्या जाणाऱ्या कास पठार पासूनचा परिसर 200 मीटर हा अति संवेदनशील परिसर मानला जातो , याच कारणाने कास महोत्सव देखील वादाच्या भोवऱ्यात आला असताना देखील, ज्या ठिकाणी कास महोत्सव भरला त्याच जागेवर हेलीपॅड तयार करून हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती समोर येत असून हेलिकॉप्टर परवानगी नेमकी दिली कोणी ? … Continue reading अति संवेदनशील कास पठारावर उतरले हेलिकॉप्टर…