सातारा 

‘ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांची अद्याप उपेक्षाच…’

कराड (अभयकुमार देशमुख) :
देशाला ऑलम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या  ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर वारंवार शासनाकडून अन्याय केला जात आहे. त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्याबरोबर गोळेश्वर येथे मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयाच्या स्मारकाचा प्रश्न बारा वर्ष प्रलंबित आहे. तेव्हा या मागण्या पूर्ण करण्यासाठी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी कार्वे नाका- कराड येथील ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चौकात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: