सातारा 

कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट

कराड (अभयकुमार देशमुख) :
सकाळी 8 वाजल्यापासुन कराड येथे मतमोजणीला झाली सुरवात.

74 टेबलवर 300 कर्मचारी करत आहेत मतमोजणी.

दोन तासात मतांच्या विभाजनाचेच काम सुरु, प्रत्यक्ष निकाल यायला दुपारच्या 3 वाजतील.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: