सातारा 

‘कृष्णा’ निकाल :  गट क्र. २ मध्येही सहकारची सरशी 

कराड (अभयकुमार देशमुख) :
1 ली फेरी
गट क्र.- 2 काले- कार्वे
1) पाटील अजित विश्वास (काले,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,069

2) पाटील दयाराम भिमराव (काले,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 10,074

3) पाटील गुणवंतराव यशवंतराव (आटके, ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,699

4) पाटील पांडुरंग यशवंत (काले,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,405

5) पाटील प्रमोद धनराज (आटके,ता.कराड)
अपक्ष, चिन्ह – रिक्षा
मिळालेली मते – 37

6) पाटील सयाजीराव यशवंतराव (आटके,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,132

7) पाटील विजयसिंह जयसिंग (आटके,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,257

8) थोरात दत्तात्रय भगवान (कार्वे,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,101

9) थोरात निवासराव लक्ष्मण (कार्वे,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,641

10) थोरात सुजीत पतंगराव (कार्वे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,174

गट क्र.2 मधील सहकार पॅनेलचे आघाडीवर असलेले उमेदवार

1) पाटील दयाराम भिमराव 5,669  मतानी आघाडीवर.
2) पाटील गुणवंतराव यशवंतराव 5,442 मतानी आघाडीवर.
3) थोरात निवासराव लक्ष्मण 5,467 मतानी आघाडीवर.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: