सातारा 

कृष्णा कारखाना मतदान सुरु

​कराड (अभयकुमार देशमुख) :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी आज मतदान होत असून सकाळी 8 वाजल्यापासून 148 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी उपस्थिती लावली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बदोबस्त ठेवला आहे. कृष्णा कारखाना निवडणूक ही तिरंगी होत असून आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान ​​​प्रक्रिया पार पडणार आहे.

​​कृष्णा कारखा​न्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला आणि सहकार पॅनेल विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतुल भोसले, अविनाश मोहिते, मदनदादा मोहिते यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला…

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: