सातारा 

‘कृष्णा सहकारी’च्या निवडणुका जाहीर

सातारा (अभयकुमार देशमुख) :
सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून 1 जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.तसेच 2 जून रोजी अर्ज छाननी, दि.3 ते 17 जून पर्यन्त अर्ज मागे घेण्याची मुदत,दि.18 जून अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप होणार असून 29 जून रोजी मतदान तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: