सातारा 

‘कृष्णा’ निकाल: पहिल्या फेरीअखेर ‘सहकार’चेच वर्चस्व

कराड (अभयकुमार देशमुख) :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. आतापर्यत हाती आलेल्या पहिल्या फेरीच्या निकालानुसार सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम राखत निकालामध्ये आघाडी नोंदवली आहे.

 

1 ली फेरी
गट क्र.- 4 रेठरे हरणाक्ष – बोरगांव

1) मोरे जयवंत दत्तात्रय(रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
सहकार पॅनेल,  चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 10,0432) मोरे पाटील विश्वासराव संपतराव (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,1443) मोरे विवेकानंद भगवान (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,009

4) पाटील अनिल भिमराव (कामेरी,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,051

5) पाटील जितेंद्र लक्ष्मणराव (बोरगांव,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 10,085

6) पाटील संजय राजाराम (उरुण,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,926

7) पवार महेश राजाराम (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,553

8) पवार शिवाजी आप्पासाहेब(उरुण,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,349

9) शिंदे उदयसिंह प्रतापराव (बोरगांव,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,254

गट क्र.4 मधील सहकार पॅनेलचे आघाडीवर असलेले उमेदवार
१) मोरे जयवंत दत्तात्रय 5,490 मतांनी आघाडीवर.
2) पाटील जितेंद्र लक्ष्मणराव 5,736 मतांनी आघाडीवर.
3) पाटील संजय राजाराम 5,672 मतांनी आघाडीवर

1 ली फेरी
गट क्र.- 5 येडे मच्छिंद्र – वांगी
1) मोरे बापुसो गणपतराव (देवराष्ट्रे,ता.कडेगाव)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,1372) मोरे माणिकराव आनंदराव (देवराष्ट्रे,ता.कडेगाव)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,449

3) पाटील बाबासो वसंतराव (येडे मच्छिंद्र ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,235

4) पाटील संजय जगन्नाथ (येडे मच्छिंद्र ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,028

5) पाटील शिवाजी बाबुराव (येडे मच्छिंद्र ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 10,163

6) शिंदे बाबासो खाशाबा (देवराष्ट्रे,ता.कडेगाव)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,778

गट क्र.5 मधील सहकार पॅनेलचे आघाडीवर असलेले उमेदवार
1) पाटील शिवाजी बाबूराव 5,714 मतांनी आघाडीवर.
2) शिंदे बाबासो खाशाबा 5,543 मतांनी आघाडीवर.

1 ली फेरीगट क्र.- 6 रेठरे बु. – शेणोली
1) भोसले सुरेश जयवंतराव (रेठरे बु.,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 10,049

2) मोहिते अविनाश जगन्नाथ (रेठरे बु.,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 5,075

3) मोहिते इंद्रजित यशवंतराव (रेठरे बु.,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,371

4) निकम अधिकराव जयवंत (शेरे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,036

5) निकम बाजीराव दाजी (शेरे,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,202

6) पाटील बापुसो नानासो (रेठरे खुर्द,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 1,704

 गट क्र.6 मधील सहकार पॅनेलचे आघाडीवर असलेले उमेदवार
1) भोसले सुरेश जयवंतराव 4974 मतांनी आघाडीवर.
2) निकम बाजीराव दाजी 5166 मतांनी आघाडीवर

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: