सातारा 

आंबेनळी घाटात दरड कोसळली

सातारा (महेश पवार) :
महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने या ठिकाणी जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळण्याची बातमी मिळताच प्रशासनाने याठिकाणी जेसीबीच्या  साहाय्याने ही दरड हटवली व वाहतूक पुर्ववत केली.

satara

satara

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: