सातारा 

दारू दुकानदारांचा काळाबाजार, पोलिसांचे दुर्लक्ष…?

सातारा (महेश पवार) :
शहरातील मोती चौक परिसरातील लंब्याच्या बोळातील दारू दुकानदार ऑनलाईन विक्रीच्या नावाखाली काळाबाजार करत असून, वाढीव पैसे घेऊन राजरोस पणे सुरू आहे. मात्र पोलिस प्रशासन कारवाई का करत नाही , नेमकं पोलिस का दुर्लक्ष करत आहेत हे समजू शकत नसल्याचे नागरिकांचा प्रश्न आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: