सातारा 

महाबळेश्वरमध्ये हाहाकार; पर्यटक दोन दिवस उपाशी

सातारा (महेश पवार) :
कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमध्ये अक्षरश:हाहाकार माजला असून याठिकाणी आलेले हजारो पर्यटक हॉटेलमध्येच अडकून पडले आहेत. त्यांना गेल्या दोन दिवसात पुरेसे जेवणदेखील मिळाले नसून,अन्नपाण्यावाचून त्यांचे हाल झाले आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: