मुंबई 

मेधा पाटकर यांनी घेतली नाना पटोलेंची भेट 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी कृषी कायद्यासह विविध कृषी, सामाजिक विषयांवर चर्चा झाली.
या शिष्टमंडळात आ. विद्याताई चव्हाण, नामदेव गावडे, किशोर ढमाले, सुरेखा शिंदे, शकील अस्मेद, मधुकर कदम, कुलकर्णी आदींचा सहभाग होता.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: