गोवा 

मिकी पाशेको काँग्रेसमध्ये

पणजी :
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर विविध नेते आता पक्षांतर करताना दिसत आहेत. यामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यावर नेत्यांनी भर दिलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे माजी राज्य समन्वयक एल्विस गोम्स यांनी ‘वाजत गाजत’ पक्ष प्रवेश केल्यानंतर आता माजी मंत्री मिकी पाशेको यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. केंद्रीय काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: