सातारा 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे सदाभाऊना थेट आव्हान

​सातारा (महेश पवार)  :
सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर जोरदार टीका करून त्यांना पुतणा मावशीची उपमा दिली होती या टीकेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रतिउत्तर देऊन तुम्ही केव्हाही समोर येऊन चर्चा करा असे आव्हान आज सातारा येथे दिले आहे.

ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीबाबत माहिती देत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवरसुद्धा यावेळी निशाणा साधला असून राज्य सरकार सतत केंद्राला विनंती करूनसुद्धा केंद्राने खतांचे दर वाढवले त्यामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ आल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी ​केला. 
 
काय बोलले नेमके शंभूराज देसाई? इथे क्लिक करून पहा… 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: