मुंबई 

स्वप्निलच्या बहिणीला मिळणार सरकारी नोकरी 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. यावेळी स्वप्निल लोणकर यांच्या बहिणीला सरकारी नोकरी संदर्भात प्रशासन मदत करेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
https://youtu.be/TUg2bFOejrk
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: