महाराष्ट्रमुंबई 

‘वर्दी निकालो, बीच में से चिर देता हू…’; पोलिसांनाच दिली धमकी

मुंबई (अभयकुमार देशमुख):

मीराभाईंदर च्या रस्त्यावरील नो पार्किंग मधील जागेत चार चाकी गाडीला जॅमर लावला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना “आपकी वर्दी निकालो यही मारता हू तेरे को बिच मे से चिर देता हू” म्हणत केली पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या . अरुण रतन सिंह आणि त्याची पत्नीचं नाव मीना अरुण सिंह आहे. हे दोघे पती पत्नी मीरा रोडच्या रामदेव पार्क या परिसरातील राहणारे आहेत.

पोलिसांना धमकी देतानाचा व्हिडिओ :

दरम्यान, पोलिसांशी हुज्जत आणि शिवीगाळ करणे या दाम्पत्याला चांगलच महागात पडलं आहे… दोघे पती पत्नी वर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं..तसेच पोलिसांनी आरोपी अरुण रतन सिंह याला अटक करुन पुढील तपास करत आहे….

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: