पुणे 

‘मुठा खोरे वारकरी’ अध्यक्षपदी रामचंद्र महाराजांची निवड 

पुणे :
“मुठा खोरे वारकरी सांप्रदाय समिती” च्या अध्यक्ष पदी ह.भ.प. रामचंद्र महाराज भरेकर यांची निवड झाली आहे.त्यांना ह्या आधी “मुळशी भूषण” पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते .2014 साली ह्या समिती ची स्थापना करण्यात आली आहे .दरवर्षी “कार्तिकी एकादशी” ला मुळशी तालुक्यातील बहुसंख्य वारकरी लव्हर्डे गाव ते आळंदी अशी पायी वारी करतात.

 

रामचंद्र भरेकर महाराज हे पुणे ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते मागील वर्षी निवृत्त झाले. गेली 40 वर्ष ते पुणे ते पंढरपूर वारी करत आले आहे.व वारकरी संप्रदाय मध्ये निस्सीम कार्यरत आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: