महाराष्ट्रमुंबई 

नारायण राणेंच्या घरावर सेनेचा मोर्चा

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
शिवसेना विभाग क्रमांक ३च्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शिवसेना कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व मालाड पूर्व येथील रस्ता बंद केला. नारायण राणेंच्या कार्टर रोडच्या घराजवळ पोलिसांनी शिवसैनिकांचा मोर्चा अडवला.
कोकणात शिवसेना रस्त्यावर
दरम्यान, कोकणात देखील शिवसैनिक ररस्त्यावर उतरले असून, नारायण राणे विरूद्ध शिवसेना राजापूर ,लांजा आमदार राजन सळवी नेतृत्वाखाली आंदोलन राजापूर, लांजा येथे करण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: