महाराष्ट्रमुंबई 

नारायण राणेंविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बँनर लावून त्यावर “कोंबडी चोर !!!” असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहीलेत. त्यामुळे मुंबईत वातावरण तणावपुर्ण झालंय. याचे पडसाद आणखी तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: