मुंबई 

‘चंद्रकांत पाटील यांनी बुडवला ४२ कोटींचा महसूल’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांदे यांनी माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप केला आहे. वाघोली येथील केसनंदन भागातील म्हातोबा देवस्थान ट्रस्टची जमीन १९६१ साली सरकारने देवस्थानच्या नावे केली होती. मग आज ती जमीन खाजगी बिल्डरच्या नावे कशी काय असा सवाल लवांदे यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: