सातारा 

केळघर घाटात बिबट्या दर्शन …

सातारा (महेश पवार) :

सातारा महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात बॅरीगेटच्या शेजारी सोमवारी रात्री बिबट्या दिसला. या रस्त्यावर सध्या लॉकडाऊन असल्याने वर्दळ कमी असल्यामुळे हा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे बाईक वरून महाबळेश्वरला जाणाऱ्यानी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: