गोवा 

कोविड बाधितांची घरे केली निर्जंतुक

पेडणे :
परिसरातील न्हईबाग, दाडाचावाडी, धारगळ व कोरगांव पंचायत क्षेत्रातील भाईडवाडा या भागांमध्ये कोविडचा संसर्ग झालेल्या कुटुंबियांच्या घरच्या लोकांची विचारपूस करून त्यांच्या घरांची व आजूबाजूच्या परिसराची मिशन फॉर लोकल-पेडणेच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी करून देण्यात आली.

यावेळी राजन बाबूसो कोरगांवकर (मिशन फॉर लोकल, पेडणे), वसंत देसाई (पंच सदस्य, कोरगांव पंचायत),   राजू नर्से (माजी सरपंच, कोरगांव पंचायत), किसन कोरगांवकर,  महेश हरमलकर, वासुदेव गावडे, सुनील अमेरकर, रमाकांत कुंब्रलकर, निश्चल शेट्ये व इतर नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: