गोवा 

१६ रोजी पेडणे पालिका क्षेत्रात टीका उत्सव

पेडणे (प्रतिनिधी)
पालिका क्षेत्रातील ज्यांनी कुणी पहिला कोरोना डोस घेतला नाही व ज्यांची दुसऱ्या डोसचा अवधी झालेला आहे त्यांनी शुक्रवार दिनांक १६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सावळवाडा पेडणे येथील इनडोअर स्टेडीयम येथे टीका उत्सव आयोजित केला आहे. त्यांनी लाभ घ्यावा.

पालिका क्षेत्रातील नागरिकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे  असे आवाहन पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी केले आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: