गोवा 

चिंबल, कदंब पठारावर वृक्षारोपण

पणजी :
राष्ट्रीय वनमहोत्सव सप्तहानिमित्त उत्तम दर्शन, चिंबल कदंब पठारावर आज वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जया कुंडईकर, निलेश जोशी, अशोक नाईक, प्रकाश पवार, विवेक बेलकर, संजय तलवार, टोनी फर्नाडीस, गिरीश उस्कैकर, गोविंद शिरोडकर आणि स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: