सातारा 

‘फिटनेस फास्ट’वर पोलिसांची कारवाई 

सातारा (महेश पवार) :
शहरातील शाहूपुरी येथील ‘फिटनेस फास्ट’ या जिमची लाईट सुरू असल्याचे शाहुपुरी पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान दिसून आले. त्यांनतर पोलीस खात्री करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे आठ लोक व्यायाम करत असल्याचे दिसून आले. यामुळे शाहुपुरी पोलीसांनी संबंधित जिम व्यवस्थापकासह आठ लोकांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: