सातारा 

‘त्या’ फॉर्च्युनरवर पोलिसांची कारवाई 

सातारा (महेश पवार) :
शहरातील शाहू चौकात पेट्रोलिंग करताना सातारा शहर पोलीसांनी एम एच ११ सी झेड ४००७ या फॉर्च्युनर फिरताना आढळून आली. यानंतर पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला परंतु ती गाडी निघून गेली. परंतु तीच गाडी पोलीसांना शाहू चौकात दिसताच गाडी थांबवण्यात आली. सदर गाडी अत्यावश्यक नसताना विनाकारण फिरत असल्यामुळे सातारा पोलीसांनी संबंधित गाडीवर कारवाई करत जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे भंग केले प्रकरणी  कलम १८८.२६९.२७० आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) महाराष्ट्र कोवीड १९आधिसुचना नियम ११, साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ च्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: