गोवा देश-विदेश

मुसळधार पावसाने कोकण रेल्वे विस्कळीत

पणजी :
कोकण रेल्वेच्या ओल्ड करमळी स्टेशन जवळच्या बोगद्यात पाणी आणि माती घसरत असल्याने अनेक गाड्या खोळंबल्या आहेत.  यापैकी पाच ते सात गाड्या वेगवेगळे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या असून त्यापैकी चार गाड्यांचे प्रवासी बसच्या साह्याने मडगाव स्टेशनला आणण्यात आले आहेत. तर इतर गाड्या डायव्हर्ट करण्यात करण्यात आले आहेत. यापैकी केर मधून येणाऱ्या गाड्या मडगाव लोंढा मार्गे पुण्याकडे जातील तर दिल्लीहून येणाऱ्या गाड्या पनवेल मार्गे सांगली मिरज मार्गे मडगावला येतील आणि पुढे त्या केरळला जातील.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: