सातारा 

संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

​महाबळेश्वर (महेश पवार) :​

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समिती कडून शंभुजयंती  उत्सव हा जल्लोषात साजरा केला जातो.​ ​पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता यावर्षी हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.​ ​यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समिती  कोळी आळी महाबळेश्वर चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: