सातारा 

‘राणेंना गप्प बसवण्यासाठी आमचा एक शिवसैनिकच पुरेसा’

सातारा (महेश पवार) :
केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर ​एकेरी भाषेत ​टीका ​केली होती. त्याला आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी थेट इशारा दिला आहे.

आम्ही आधी शिवसैनिक (Shiv Sena) आहोत आणि नंतर मंत्री आहोत. नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. यापुढे राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशारा​​ दिला.​पहा व्हिडीओ:​

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: