क्रीडा-अर्थमत

 सॅमको सांगणार आता ‘क्या ट्रेड’ करे… 

मुंबई :

कोविड -१९ च्या या महामारीमध्ये लाखो नवीन गुंतवणूकदार इक्विटी मार्केटकडे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत म्हणून पहात आहेत, परंतु त्यांना डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंड उघडण्या पलीकडे जास्त कळत नाही. म्हणुनच सॅमको सिक्युरिटीजने ‘क्या ट्रेड’ अ‍ॅप सुरू केले – यात इंस्टन्ट ट्रेडिंग आईडियाज आणि लाईव्ह स्ट्रिमिंग ,एक्शनेबल आणि हाई कन्वेक्शन इक्विटी ट्रेडिंग सोबतच गुंतवणुकीच्या आईडियाज आहेत ज्यामुळे तुम्ही अनुकुल आणि योग्य जोखीम घेण्यासाठी सक्षम व्हाल . हे अ‍ॅप सॅमकोच्या सिसर्च टिमच्या नेतृत्वाखालील योग्य ध्येय-धोरणांसह तयार केले गेले आहे.

यात स्टाटर पॅक पहिल्या एक महिण्यासाठी केवळ १ रुपयात आहे. क्या ट्रेड कडे इन्वेस्टर्स आणि ट्रेडर्ससाठी वेगवेगळे पर्याय आहेत. कारण बाजारातील दोघांचा सहभाग, पोर्टफोलियो पुर्णपणे वेगळा आहे. रिस्क प्रोफाईल किंवा ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही गुतंवणुक पर्यांयांचा अनुभव सब्सक्राइबर पहिल्या महिण्यासाठी केवळ १ रुपयात घेऊ शकतो.

क्या ट्रेड च्या उद्घाटणाची घोषणा करताना सॅमको ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिमित मोदी म्हणाले, “इक्विटी ब्रोकिंग मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स समोर असणाऱ्या वास्तविक-जागातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सॅमको नेहमीच अग्रणी आहे. आमचा विश्वास आहे की मार्केटमध्ये प्रवेश करणे सोपे आहे कारण कोणीही ब्रोकिंग आणि डीमॅट खात्यासाठी साइन अप करू शकेल, बाजारास ट्रेडिंग किंवा इनव्हेसमेंटची जोखीम-समायोजित करनारा स्त्रोत बनविणे एक विकासात्मक आव्हान आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स नेहमीच तज्ञांच्या शिफारशी शोधत असतात आणि एकदा त्यांनी बाजारपेठ उडी घेतली की त्यांना त्यांच्या ट्रेडिंग किंवा गुंतवणूकीची पुढील पायरी क्वचितच माहित असेल. म्हणुनच क्या ट्रेडच्या सहाय्याने आम्ही त्यांच्या समस्या निश्चीतच सोडवत आहोत. ”

क्या ट्रेडच्या क्षमतांचे वर्णन करताना सॅमको सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च हेड निराली शाह म्हणाले, “शेअर बाजाराला नफा मिळवणे इतके सोपे काम नाही. ही हाई फ्रिक्वेंसी आणि एल्गो ट्रेडर्सशी स्पर्धा आहे ज्यांच्यासाठी हे काम म्हणजे अगदी ब्रेड-बटर इतके सोपे आहे. योग्य वेळी योग्य स्टॉक निवडणे आणि फायदेशीर गुंतवणूक किंवा व्यापार करणे जितके सोपे का्म आहे तितकेच ते कठीण आहे. क्या ट्रेड सह आम्ही देशातील एकमेव असे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत जे आपणास ऑटो इन-बिल्ट रिस्क मॅनेजमेंट सह हाई कन्व्हिक्शन आईडियाज देते, जे आपली एंट्री प्राईस, पोजीशन साईज, टारगेट्स कंट्रोल करून आपले नुकसान थांबवितात. शिवाय, आमच्याकडे व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी वेगळी रणनीती आहे जिथे सर्वांचा विजय निश्चीत आहे. ”

क्या ट्रेडचे म्हणने आहे की आमच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही स्वता आमचा ट्रॅक रेकॉर्ड पहा, आम्ही क्या ट्रेड सुरू करुन ग्राहकांसाठी इन-हाऊस टीम बनवली आहे. जिथे फ्री ट्रायल आहे ज्यामुळे लोकांना चांगेले रिजल्ट मिळत आहेत यासाठी पीडीएफ देखील रेफर करता येईल, क्या ट्रेडर्स कडे २ सब्सक्रिप्शन प्लॅन्स आहेत ज्याता डेली ट्रेडर्ससाठी इंट्राडे प्लॅन आणि इन्व्हेस्टर्ससाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. इंट्राडे प्लॅन हा त्या ट्रेडर्ससाठी योग्य आहे जे ट्रेडिंगकडे गंभीरतेने बघतात आणि जे सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंतचा वेळ देऊन ट्रेडिंग करू इच्छीतात. यात किमान प्रारंभीक भांडवलाची शिफारस आहे २,००,००० ,आहे, आणि हे प्रोफेशनल ट्रेडर्ससाठीच आहे.
इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा नवशिक्यांसह प्रत्येकासाठी योग्य आहे. यात किमान प्रारंभीक भांडवलाची शिफारस आहे २,००,००० फी परताव्याची हमी ही केवेळ क्या ट्रेड गुंतवणूक योजनांसाठी उपलब्ध आहे. यात वार्षिक सदस्यता शुल्काचा 100% परतावा मिळेल, जर वापरकर्ता १०० इक्विटेड ट्रे़डर्स आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या शिफारसींवर मध्ये पैसे कमवत नसेल तर त्याला रिफंड मिळेल.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: