सातारा 

साताऱ्यात दिवसभरात 16 बाधितांचा मृत्यू

सातारा (अभयकुमार देशमुख) :​

जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 895 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 16 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ​​यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधितरुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 42 (8309),
कराड 231 (25598),
खंडाळा 38 (11461),
खटाव 46 (18630),
कोरेगांव 84 (16129),
माण 37 (12654),
महाबळेश्वर 3 (4209),
पाटण 65 (7964),
फलटण 68 (27831),
सातारा 226 (38915),
वाई 43 (12338)
व इतर 12 (1232) असे आजअखेर एकूण 1,85,270 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 0 (185),
कराड 6 (748),
खंडाळा 1 (147),
खटाव 4 (469),
कोरेगांव 2 (371),
माण 0(249),
महाबळेश्वर 0 (44),
पाटण 1 (185),
फलटण 0 (276),
सातारा 2 (1185),
वाई 0(323)

व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4,182 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: