सातारा जिल्हा बँकेत हजारो कोटींचा घोटाळा?

सातारा (महेश पवार) : सातारा जिल्हा बँकेच्या केडरच्या नियंत्रणात असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या सचिवांनी राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज असताना, नसल्याचे खोटे दाखले देत हजारो कोटींचा महापीककर्ज घोटाळा केल्याचा आरोप येथील कण्हेरखेड गावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारदेखील दाखल केली आहे. कोरेगाव तालुका AR संजय सुद्रिक, व सातारा जिल्हा उपनिबंधक प्रकाश … Continue reading सातारा जिल्हा बँकेत हजारो कोटींचा घोटाळा?