‘कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी’ ; भ्रष्टाचाराचे माहेरघर?

सातारा (महेश पवार) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांना आपलं नेतृत्व मानणाऱ्या विकास सेवा सोसायटीच्या भ्रष्ट, बेदरकार व हुकूमशाही पद्धतीने चालू असलेल्या कारभाराचं मॉडेल म्हणजे कोरेगाव तालुक्यातील” कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी, “ ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या श्रमाच्या पैशांचं भागभांडवल घालत सर्व दुर्बल बळीराजावर्गासाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेत त्याच शेतकऱ्यांचं हित पायदळी तुडवण्याचे काम राजकीय पक्षांचे कारभारी कसे करतात … Continue reading ‘कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी’ ; भ्रष्टाचाराचे माहेरघर?