सातारा 

PWD अधिकारी म्हणताहेत, ‘अजून किती अब्रू काढता आमची’?

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज असलेल्या सातारा – कास रस्त्याच्या चाललेल्या निकृष्ट कामांवर ‘राष्ट्रमत’ने आवाज उठविल्यानंतर यासंदर्भात सातारा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमची प्रतिक्रिया मिळेल का विचारलं असता खुद्द बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाथ जोडून ‘आता बास की किती आमची अब्रु काढाल’ असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला…..


दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेतली व संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा दिला.

तर यावेळी उपस्थित असलेल्या राजू भोसले यांनी देखील या कामांची खरंच चौकशी करा अशी विनंती भोसले यांनी देखील केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: