सातारा 

कृष्णा निकाल : सहकारची आघाडी

कराड (अभयकुमार देशमुख)

1) पाटणकर मिलिंद पांडुरंग (कासारशिरंबे,ता.कराड)

संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ

मिळालेली मते – 4,633

2) रणदिवे शंकरराव ज्ञानदेव (कासेगाव,ता.वाळवा)

रयत पॅनेल,चिन्ह – शिट्टी

मिळालेली मते – 2,198

3) शिंदे वसंतराव बाबूराव (ज्ञानू) (विंग,ता.कराड)

सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी

मिळालेली मते – 10,125

गट – इतर मागास प्रवर्ग मधील आघाडी उमेदवार

कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट * 1 ली फेरी गट – इतर मागास प्रवर्ग राखीव* य.मो.कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट *

*1 ली फेरी*


गट – इतर मागास प्रवर्ग राखीव 

1) पाटणकर मिलिंद पांडुरंग (कासारशिरंबे,ता.कराड)*

संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ

मिळालेली मते – *4,633*

2) रणदिवे शंकरराव ज्ञानदेव (कासेगाव,ता.वाळवा)*

रयत पॅनेल,चिन्ह – शिट्टी

मिळालेली मते – *2,198*

3) शिंदे वसंतराव बाबूराव (ज्ञानू) (विंग,ता.कराड)*

सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी

मिळालेली मते – *10,125*


गट – इतर मागास प्रवर्ग मधील आघाडी उमेदवार

1) शिंदे वसंतराव 5,492 मतानी आघाडीवर सहकार
….
*🔸 य.मो.कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट🔸*


*गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र.राखीव  *

*1 ली फेरी*

*1) कारंडे शंकर दादू (कि. म.गड,ता.वाळवा)*

अपक्ष, चिन्ह – टेलीफोन

मिळालेली मते – *37*

*2) खरात अविनाश मधुकर (खरातवाडी,ता.वाळवा)*

सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी

मिळालेली मते – *10,180*

*3) खरात नितीन शंकर (खरातवाडी,ता.वाळवा)*

संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ

मिळालेली मते – *4,568*

*4) मलगुंडे आनंदराव संभाजी (इस्लामपुर)*

रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी

मिळालेली मते – *2,130*


गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र. मधील आघाडीवरिल उमेदवार

*1) खरात अविनाश मधुकर सहकार पैनल 5,612 मतानी आघाडीवर.*


….


🔸 य.मो.कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट🔸

गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र.राखीव

1 ली फेरी

1) कारंडे शंकर दादू (कि. म.गड,ता.वाळवा)

अपक्ष, चिन्ह – टेलीफोन

मिळालेली मते – 37

2) खरात अविनाश मधुकर (खरातवाडी,ता.वाळवा)

सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी

मिळालेली मते – 10,180

3) खरात नितीन शंकर (खरातवाडी,ता.वाळवा)

संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ

मिळालेली मते – 4,568

4) मलगुंडे आनंदराव संभाजी (इस्लामपुर)

रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी

मिळालेली मते – 2,130

गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र. मधील आघाडीवरिल उमेदवार

1) खरात अविनाश मधुकर सहकार पैनल 5,612 मतानी आघाडीवर.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: