सातारा 

साताऱ्यात 22.53 मि.मी.पावसाची नोंद

सातारा:
जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय   एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 19.10 मि. मी., जावळी- 32.04 मि.मी. पाटण-35.08 मि.मी., कराड-32.92 मि.मी., कोरेगाव-6.11 मि.मी., खटाव-5.81 मि.मी., माण- 0.42 मि.मी., फलटण- 0.00 मि.मी., खंडाळा- 2.45 मि.मी., वाई – 18.14 मि.मी., महाबळेश्वर-94.7 याप्रमाणे आतापर्यंत एकूण 22.53 मि.मी.  सरासरी पावसाची  नोंद झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: