सातारा 

कोट्यवधी खर्चून साताऱ्यात नवीन रस्त्यांचे पॅच वर्क!

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज दर्जा असलेल्या कास पठारावर जाणाऱ्या रस्त्यांचे काम भर पावसात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुनही आज रस्त्यांची बिकट अवस्था आहे. नक्की टेंडर रस्ता करण्याचं मिळाले की पॅच वर्कच हेच समजायला मार्ग नाही. ते सोडून द्या भर पावसाळ्यात ही बांधकाम विभाग रस्ता का करते हे समजायला मार्ग नाही. ठिकठिकाणी मोठमोठे पॅचेस दिसून येत आहेत यामुळे नक्की काय नवीन रस्त्यांचे की पॅचवर्कचे हे समजायला मार्ग नाही.

रस्ता करणारा कंत्राटदार हा आमदारांच्या जवळचा असल्याने कारवाई होत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या खराब कामांचे समर्थन करणार की कारवाई करण्याची मागणी करतात हे पहावे लागेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: