google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

वाहनचालक का होताहेत खड्ड्यासमोर नतमस्तक? 

सातारा (महेश पवार) :

शहरातील साईबाबा मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पडलेल्या खड्ड्यांचा सातारा शहरातील नागरिकांना खूप त्रास होत आहे. परंतु नगरपालिका प्रशासन वारंवार तक्रारी करूनही दखल देत नसल्याने साताऱ्यातील वाहनचालकांवर खड्ड्याला नतमस्तक व्हावे लागले.

या वाहनचालकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी सदबुद्धी देवो अशी प्रार्थना करावी लागली. यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. यामुळे सातारा पालिकेला आता तरी जाग येणार का? संतप्त वाहनचालक व समस्त सातारकर सवाल करू लागलेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!