सातारा 

आंदोलनापूर्वीच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

कराड (अभयकुमार देशमुख) :
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे एक रकमी एफआरपी जाहीर करण्यात टाळाटाळ करत असल्याने स्वाभीमानी शेतकरी संटनेने दिवाळीच्या बलीप्रतिपदेदिवशी शिमगा आंदोलन सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. हे आंदोलन सह्याद्री साखर कारखान्यावर शिमगा होणार होते. त्यानुसार या आंदोलनासाठी सह्याद्री साखर कारण्याच्या कार्यस्थळावर कार्यकर्त्याना पोहचण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यापुर्वीच कारखानास्थळाकडे जाणाऱ्या कार्यकर्त्याना रोखले. कराड तालुक्यातील वाठार या ठिकाणी स्वाभीमानीच्या तीन कार्यकर्त्याना पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: